नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो.......
मी , मिलिंद.......
मुळचा जातिवंत मुंबईकर..
पण आता मात्र पुणेकर...
नेमकं सांगायचं झाल तर "सदाशिव पेठ'कर"........
आय टी हे माझ पोटापाण्याचं कुरुक्षेत्र,
फोटोग्राफी ही हॉबी आणि सोबत कुकिंग ही व्यवसायातल्या टेन्शन्स मधून डी'स्ट्रेस होण्याचा सर्वोत्तम सिद्ध केलेला मार्ग.....
आणि म्हणूनच असेल कदाचित मी फोटोग्राफी ज्या तन्मयतेने करतो त्याच कदाचीत त्यापेक्षा खूप जास्त फोकस्ड मी कुकिंग मध्ये असतो....
विविध पदार्थ करून घरच्यांना खायला घालायला मला प्रचंड आवडतं.
नेहेमीचा स्वयंपाक आपण नेहेमीच करतो...
पण मला त्यात सुद्धा खूप विविध व्हेरीएशंस करून बघायला आवडतात.
फक्त हे सगळ करताना मी खाण्याच्या पौष्टीकतेशी कधीच कॉम्प्रमाइज करत नाही...करूच शकत नाही...
माझ्या डिशेसना माझे मित्र आणि मैत्रिणी पंचतारांकीत कुईझिन्स म्हणतात...
पण मला पंचतारांकीततेच मुळीच वावग नाहीये...
उलट या फाईव्ह स्टार डिशेस आपण घरी केल्या तर त्या एकतर स्वस्त ही होतात आणि दुसरं म्हणजे भन्नाट तर नक्कीच होतात...
फक्त काही गोष्टी आणि पथ्य आपण पाळली पाहिजेत...
आता या गोष्टी आणि पथ्यं काय हे आपण पुढे बघूया.....

Nice Recipes. .. I'll try @home
ReplyDeletethks for sharing